http://ifttt.com/images/no_image_card.pngबॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे निधन झाले आहे. राज कौशल दिग्दर्शक आणि निर्माता होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते 49 वर्षांचे होते. राज कौशलच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
from मनोरंजन https://ift.tt/2UeC5mp
from मनोरंजन https://ift.tt/2UeC5mp
Post a Comment