सलमान खानची पत्नी आणि 17 वर्षाची मुलगी दुबईमध्ये राहते का? भाईजानने दिलं हे उत्तर

http://ifttt.com/images/no_image_card.pngबॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे नाव अनेक बॉलिवूड ब्युटींसोबत जोडण्यात आले पण त्यांचे कोणाशीही संबंध लग्नापर्यंत पोहोचू शकले नाहीत. सलमानचे चाहते अनेकदा विचारतात की, लग्न कधी करणार? प्रत्येक वेळी सलमान या प्रश्नाचे गोळमोळ उत्तर देताना दिसतात.

from मनोरंजन https://ift.tt/3iFXMEd

Post a Comment

Previous Post Next Post