http://ifttt.com/images/no_image_card.pngबॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग यांच्या घरी एक छोटासा पाहुणा आला आहे. गीताने मुलाला जन्म दिला आहे. क्रिकेटपटू हरभजनने ट्विटरच्या माध्यमातून दुसर्यांदा वडील होण्याचा आनंद सामायिक केला आहे.
from मनोरंजन https://ift.tt/3yJ6mbP
from मनोरंजन https://ift.tt/3yJ6mbP
Post a Comment