https://ift.tt/3xCnmRG
from मनोरंजन https://ift.tt/3xGK4Z8

घरातच विधी
यावेळी शाल्मलीने केशरी रंगाची साडी परिधान केली आहे. त्याचवेळी तिचा पती फरहाननेही मॅचिंग ऑरेंज कलरचा कुर्ता घातला आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबातील फक्त जवळचे सदस्य उपस्थित होते. शाल्मलीने फोटोंसोबत लिहिले- '२२ नोव्हेंबर २०२१ माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान दिवस. या दिवशी मी माझ्या परफेक्ट मॅच फरहान शेखशी लग्न केले. आम्ही कल्पनेप्रमाणे लग्न केले. आपल्या घराच्या लिव्हिंग रुममध्ये आई-वडील आणि भावंडांसोबत. काही आंटी आणि कजिन्ससह.
आणखी एका पोस्टद्वारे शाल्मलीने सांगितले की, 'आम्हाला हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न करायचे होते. निकाहासाठी फरहानचे मेव्हणे दुआ पुरेसे होते.
दुसऱ्या एका चित्रासोबत शाल्मली म्हणाली, 'माझ्या कमाल वडिलांनी लज्जा होम आणि सप्तपदी केली.'
from मनोरंजन https://ift.tt/3xGK4Z8
Post a Comment