मराठी जोक : देवाने पाय का दिले ?

https://ift.tt/3vdWdDt

joke

बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.

वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत..!

बंड्या : एक किक् मारायला,

 आणि एक गिअर बदलायला.

बंड्याला बाबाने चांगलंच चोपलं  .



from मनोरंजन https://ift.tt/3xPwZNf

Post a Comment

Previous Post Next Post