https://ift.tt/3a7Vyd5
from मनोरंजन https://ift.tt/31nj8kW

झम्प्या : काय झाल ,रमा का रडतेस ?
रमा : मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
झम्प्या : अरे देवा ! एवढंच न! होत असं कधी कधी.
झम्प्या : किती मार्क्स मिळाले तुला?
रमा :90
झम्प्या : काय 90 ? .अगं रमा या एवढ्या मार्कात
दोन पोर पास झाली असती.
from मनोरंजन https://ift.tt/31nj8kW
Post a Comment