मराठी जोक : पत्रावळ्या घेतल्या आहे घासायला

https://ift.tt/3a7Vyd5

भावाच्या हळदीच्या रात्री खूप उशिरा

राकेश- "आई दमली असशील, आज थोडी भांडी मी घासून देतो !!"

आई - "नको. जा तू, झोप आता. तूला जास्तच झाली आहे.." 

राकेश- "पण तू असं कसं म्हणतेस ?" 

आई- " तू पत्रावळ्या घासायला घेतल्या आहेस



from मनोरंजन https://ift.tt/31zZ8vl

Post a Comment

Previous Post Next Post