मराठी जोक :हा माझा कुत्रा नाही

https://ift.tt/3a7Vyd5

राजूला कुत्रा घेऊन फिरताना बघून मनूने विचारले,
'तुझा कुत्रा चावतो का?' राजूला म्हणाला, 

'छे! अजिबात नाही.' 

मनूने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला.

कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला. 

'आई ग !  करीत मनू राजूला  म्हणाला, 'तू काय म्हणाला,

 तुझा कुत्रा चावत नाही!'

राजू उत्तरला, 'पण, हा माझा कुत्रा नाही!



from मनोरंजन https://ift.tt/3owVs6U

Post a Comment

Previous Post Next Post