मराठी जोक :पांडू आणि बाबा

https://ift.tt/3a7Vyd5

पांडू चे बाबा - अरे एक काळ असा होता की मी,

पाच रुपयात किराणासमान दूध,पाव आणि अंडी घेऊन यायचो.

पांडू- बाबा आता ते शक्य नाही,

आता दुकानात सीसीटीव्ही बसवले आहेत. 

 



from मनोरंजन https://ift.tt/3oKdnqL

Post a Comment

Previous Post Next Post