मराठी जोक : आरशा समोर अभ्यास का करतो ?

https://ift.tt/3FdlMJz

jokes

गोट्या पक्याला :

पक्या  : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोयस

गोट्या: याचे तीन फायदे आहेत

१ -सोबतच रिव्हिजन होऊन जाते

२- आपल्यावर नजर राहते..

३- आपल्याला अभ्यास करायला एक जन सोबती मिळतो ..



from मनोरंजन https://ift.tt/3dlIGSf

Post a Comment

Previous Post Next Post