https://ift.tt/vpGs1bU
from मनोरंजन https://ift.tt/ktnWeb4

Lata mangeshkar last video on 5th Feb 2022 pic.twitter.com/3oeihIQUgy
— B S Dhingra (@BSDhingra1) February 7, 2022
आता या सगळ्यामध्ये लता मंगेशकर यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो तुम्ही येथे पाहू शकता. हे दोन व्हिडिओ आहेत आणि दोन्ही त्यांच्या शेवटच्या दिवसांचे सांगितले जात आहेत. एका व्हिडिओमध्ये त्या चालत आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या व्हील चेअरवर बसलेल्या आहेत. दोन्ही व्हिडीओमध्ये त्याची प्रकृती चांगली नसल्याची दिसून येत आहे. लतादीदींना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोविड झाला होता, त्या कोविडने बर्या झाल्या तरी त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.
@mangeshkarlata Bollywood’s music history comes to a standstill. Last darshan of our fragile swar ki devi
from मनोरंजन https://ift.tt/ktnWeb4
Post a Comment