http://ifttt.com/images/no_image_card.pngतामिळनाडूमध्ये नीटविरोधी विधेयक संमत झाल्यानंतर यावर राष्ट्रपतींची मंजुरी घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपाल आरएन रवी यांना यासंदर्भात विनंती केली. त्यानंतर नीट विरोधी विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल असे आश्वासन राज्यपालांनी दिले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/smUA5J1
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/smUA5J1
Post a Comment