'परीक्षा पे चर्चा' १ एप्रिल रोजी होणार, पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

http://ifttt.com/images/no_image_card.pngआगामी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी नोंदणी www.mygov.in वेबसाइट वर सुरू आहे. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UtDypkJ

Post a Comment

Previous Post Next Post