http://ifttt.com/images/no_image_card.pngनॅशनल एलिजिबीलीटी टेस्ट म्हणजेच नेट परीक्षा किंवा ज्युनिअर रिसर्च फेलोशिप उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी पीएचडीमध्ये जागा राखीव असणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत हा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे पीएचडीसाठी प्रवेश घेणार असाल तर यूजीसीच्या प्रवेशाचे नियम जाणून घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dvGZ31t
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dvGZ31t
Post a Comment