'फार्मासिस्ट' होण्यासाठी आता एक्झिट एक्झाम

http://ifttt.com/images/no_image_card.pngराज्यात मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी बारावीनंतरचा 'एमएसबीटीई'चा डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला राज्य फार्मसी कौन्सिलकडून नोंदणीद्वारे मान्यता मिळते. ही मान्यता मिळवण्यासाठी विद्यार्थी डिप्लोमाचे प्रमाणपत्र कौन्सिलकडे जमा करतात. त्यानंतर त्यांना मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी नोंदणी क्रमांकासह मान्यता मिळते. मात्र, आता 'डिप्लोमा इन फार्मसी' अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन' द्यावी लागणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wrpj2O

Post a Comment

Previous Post Next Post