Employment: गेल्या सात वर्षात रोजगार २२ टक्क्यांनी वाढला, 'या' क्षेत्रात वाढल्या संधी

http://ifttt.com/images/no_image_card.pngमागील सात वर्षांमध्ये देशभरातील रोजगारामध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. संसदेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेचा दाखला दिला. आयटी, हेल्थ आणि शिक्षण क्षेत्रात रोजगार वाढल्याचे ते यावेळी म्हणाले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EjWUyef

Post a Comment

Previous Post Next Post