http://ifttt.com/images/no_image_card.pngकर्नाटकमध्ये हिजाबवरुन सुरु असलेला वाद थांबताना दिसत नाही आहे. हिजाब परिधान करुन आलेल्या विद्यार्थ्यीनींना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला होता. आता या विद्यार्थीनींना पुन्हा परीक्षेला बसायला देण्याची शक्यता फार कमी आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीच्या निर्णयानंतर साधारण ४०० मुस्लिम विद्यार्थीनींनी शाळा-कॉलेज सोडल्याची माहिती समोर येत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/opy24Ti
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/opy24Ti
Post a Comment