http://ifttt.com/images/no_image_card.pngनॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये चीनी भाषा सल्लागार पदाच्या १६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0NUF7XT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0NUF7XT
Post a Comment