ssc result : दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची चिंता वाढली

http://ifttt.com/images/no_image_card.pngदहावी आणि बारावीचे परीक्षांचे निकाल उशिराने लागण्याची चिन्हे आहेत किंवा रखडण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून असल्याचं समोर आलं आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5EuRtJA

Post a Comment

Previous Post Next Post