https://ifttt.com/images/no_image_card.pngकेंद्रीय मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये ७ हजारहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी २२ मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6g1ZQaB
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6g1ZQaB
Post a Comment