AICTE Parakh: इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक मूल्यांकन

https://ifttt.com/images/no_image_card.pngइंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनकडून 'परख' च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन केले जाणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना स्वत:ची परीक्षा घेता येणार असून त्यांचे मुल्यांकन करता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bcze2Sn

Post a Comment

Previous Post Next Post