पालिका शाळांत मिळणार सुरक्षित, गुणवत्तापूर्ण शिक्षण

https://ifttt.com/images/no_image_card.pngपालिका शाळांमध्ये 'सुरक्षित शाळा प्रवेश' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या ५०० मीटर परिघामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वावरता आले पाहिजे. त्यासाठी चांगले पदपथ, पथदिवे, रस्ते, बसथांबे, रस्ता ओलांडण्याची सुविधा उपलब करून दिली जाणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gSNbPmA

Post a Comment

Previous Post Next Post