राज्यात किती शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या परीक्षा झाल्या? शासन घेतेय माहिती

https://ifttt.com/images/no_image_card.pngकरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातही बऱ्याच शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग झाले. डिसेंबर महिन्यानंतर शाळा पूर्ववत झाल्याने काही शाळांनी ऑनलाइन, तर काही शाळांनी ऑफलाइन परीक्षा घेतल्या. या परीक्षांना नेमके किती विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा होता, याची माहिती संकलित करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने मंगळवारी परिपत्रक प्रसिद्ध केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RqaLIUn

Post a Comment

Previous Post Next Post