विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके, पालिकेचे 'असे' नियोजन

https://ifttt.com/images/no_image_card.pngजून महिन्यात शाळा सुरु झाल्या तरी अनेक दिवस विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. पण पिंपरी चिंचवड महापालिकेने यावर कायस्वरुपी तोडगा शोधून काढला आहे. त्यांनी केलेल्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके हातात मिळणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xrYyU71

Post a Comment

Previous Post Next Post