सीईटी लांबणीवर? खासगी विद्यापीठांना होणार लाभ

https://ifttt.com/images/no_image_card.pngसीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सेलकडून सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात नीटची परीक्षा १७ जुलैला, तर जेईई मेन परीक्षा २० ते २९ जून (प्रथम सत्र) आणि २१ ते ३० जुलै (दुसरे सत्र) होणार आहे. त्यामुळे हे दिवस वगळता 'सीईटी सेल'ला विविध सीईटी परीक्षा घेणे शक्य होते. मात्र, 'सीईटी सेल'ने सर्वच सीईटी परीक्षा ऑगस्ट महिन्यात ढकलल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pongqHa

Post a Comment

Previous Post Next Post