शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यास शाळांचा नकार, कारवाई होणार का?

https://ifttt.com/images/no_image_card.pngशैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के सवलत देण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आले आहेत. असे असले तरीही अनेक खासगी शाळांकडून या निर्णयाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. अशा मनमानी करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SyjClk0

Post a Comment

Previous Post Next Post