कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रवेश परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या तपशील

https://ifttt.com/images/no_image_card.pngकंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट २०२२ चा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियातर्फे ही परीक्षा ७ आणि ९ मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीतल दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UeyPLtV

Post a Comment

Previous Post Next Post