यंदापासून 'या' पालिकेच्या शाळेत नववीचे वर्ग

https://ifttt.com/images/no_image_card.pngमिरा-भाईंदर शहरात पालिकेच्या एकूण ३६ शाळा आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक असणाऱ्या काशी, चेना, पेणकर पाडा, माशाचा पाडा या शाळा तर उर्दू माध्यमाच्या काशी, मिरा गाव, भाईंदर पश्चिम व मिरा रोड या आठ शाळांत यंदा इयत्ता नववीचे तर पुढील वर्षी इयत्ता दहावीचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ExqGCw9

Post a Comment

Previous Post Next Post