सरकारी रुग्णालयांमध्ये ४ हजार पदे रिक्त, कायमस्वरूपी भरतीसाठी परिचारिकांचा एल्गार

https://ifttt.com/images/no_image_card.pngबाह्य स्रोताद्वारे परिचारिका पदभरतीस राज्यभरातून तीव्र विरोध करण्यात येत आहे. कायमस्वरूपी पदभरती करावी या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियमित पदभरती होईपर्यंत परिचारिकांच्या सेवा बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zlQY14

Post a Comment

Previous Post Next Post