https://ifttt.com/images/no_image_card.pngराज्यात ६७४ शाळा अनधिकृत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यामध्ये मुंबईतील २५० तर पुण्यातील ३४ शाळांचा समावेश आहे. या शाळांवर राज्य शासनाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. त्याचप्रमाणे, या सर्व शाळांची माहिती शासनाच्या वेबसाइटवर टाकावी अशी मागणी करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/AxX6I8S
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/AxX6I8S
Post a Comment