CLAT 2022 Tips: लॉ प्रवेशाची तयारी करताय? या टिप्स करा फॉलो, मिळतील चांगले गुण

https://ifttt.com/images/no_image_card.pngकन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजतर्फे १९ जून रोजी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होण्यासाठी बातमीत दिलेल्या ५ टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर दोन्ही अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी लॉ प्रवेश परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Da3zgJk

Post a Comment

Previous Post Next Post