CUET 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली, जाणून घ्या डिटेल्स

https://ifttt.com/images/no_image_card.pngकॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट २०२२ साठी आत्तापर्यंत ११.५ लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. दरम्यान अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने केली. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी याबद्दल माहिती दिली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NK6TIwu

Post a Comment

Previous Post Next Post