CUET साठी विद्यापीठे अनुत्सुक, विद्यार्थ्यांना अनेक प्रवेश परीक्षा द्याव्या लागणार

https://ifttt.com/images/no_image_card.pngकेंद्रीय विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी यूजीसीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत राज्यातील विद्यापीठे अनुस्तुक दिसून येत आहेत. राज्यातील केवळ एका खासगी विद्यापीठाने सीयूइटी स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर संधी आणि सुविधा असतानाही केवळ विद्यापीठांच्या अनुत्सुकतेमुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रवेश परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे हजारो रुपये खर्च होणार असल्याचे दिसून येत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/n76YMQ0

Post a Comment

Previous Post Next Post