https://ift.tt/ipPVr6Y
from मनोरंजन https://ift.tt/TGgz1iW

धर्मेंद्रच्या ढासळत्या तब्येतमुळे सनी देओलने आपलामुलगा करण देओल आणि द्रिशाचा साखरपुडा केला आहे. दोघांच्या लग्नाची जय्यत तयारीही सुरू असल्याचा दावा केला जात आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना यापूर्वी स्नायूंच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आता अभिनेत्याची प्रकृती ठीक आहे आणि ते घरी आराम करत आहेत. करण देओलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच 'अपने 2' मध्ये दिसणार आहे. याआधी ती 2019 मध्ये आलेल्या 'पल पल दिल' या चित्रपटात दिसला होता.
from मनोरंजन https://ift.tt/TGgz1iW
Post a Comment