NEP 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांना दिले 'पोजिशन पेपर'

https://ifttt.com/images/no_image_card.pngनवीन शैक्षणिक धोरणाच्या आधारे तयार केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, शिक्षकांना योगदान देता येणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या २५ ‘पोझिशन पेपर’साठी आपली मते तज्ज्ञांना नोंदवता येतील, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (एससीईआरटी) स्पष्ट करण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/iOtGJAU

Post a Comment

Previous Post Next Post