NTPC मध्ये विविध पदांची भरती, पर्यावरण प्रेमींसाठी आवडत्या क्षेत्रात नोकरीची संधी

https://ifttt.com/images/no_image_card.pngनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये पर्यावरण व्यवस्थापनात सहाय्यक अधिकारी पदाच्या एकूण १० पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ३ जून २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MRhzC1i

Post a Comment

Previous Post Next Post