Right to Education: शालेय प्रवेशांतील अद्याप तीस हजार जागा रिक्तच

https://ifttt.com/images/no_image_card.pngआरटीई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. या प्रवेशाअंतर्गत अद्याप तीस हजार जागा रिक्त आहेत. पैकी पाच हजार जागा पुणे शहर आणि जिल्ह्यातील असून, प्रवेशासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3TtmrX9

Post a Comment

Previous Post Next Post