UPSC निकाल : वडिलांचं अधुरं स्वप्न लेकीकडून पूर्ण, मराठवाड्यातील मानसीचा देशात डंका

https://ifttt.com/images/no_image_card.pngकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनीही परीक्षेत यश मिळवित पुन्हा आपली गुणवत्ता सिद्ध केली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hdbCzeU

Post a Comment

Previous Post Next Post