https://ifttt.com/images/no_image_card.pngअटींची पूर्तता केलेल्या कायम विना अनुदानित शाळांना मिळणार अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विना अनुदानित त्रुटी पात्र शाळांना अनुदान आणी विना अनुदानितांना सेवा संरक्षण मंजूर करण्यात आले आहे. किमान त्रुटी पात्र शाळांना शासन तीस दिवसात अनुदान देणार होते. अठरा महिन्यानी हा निर्णय घेण्यात आला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fKPkpvC
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fKPkpvC
Post a Comment