https://ifttt.com/images/no_image_card.pngएआयसीटीईने बी.टेक द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलगू, गुजराती, कन्नड, पंजाबी, ओरिया, आसामी, उर्दू आणि मल्याळम भाषेतील पुस्तके तयार केली आहेत. ५०० महाविद्यालयात भारतीय भाषांमध्ये बीटेक सुरू करण्याची योजना एआयसीटीईकडून आखली जात आहे. यासाठी बी.टेक तृतीय वर्षाच्या पुस्तकांचे १५ भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचे काम सुरू आहे. त्यात ५०० तंत्रनिकेतन महाविद्यालयातील ३० हजार विद्यार्थ्यांना जोडण्याची तयारी सुरू आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sVG5zYA
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sVG5zYA
Post a Comment