https://ifttt.com/images/no_image_card.pngबारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. निकाल लागल्यानंतर कोणत्या स्ट्रीममध्ये प्रवेश घ्यायचा हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडलेला असतो. विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही आपल्या पाल्याने कोणत्या क्षेत्रात पुढे जावे, याची चिंता सतावत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि पालक दोघांनाही तणावातून मुक्त होण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V16XgJ2
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V16XgJ2
Post a Comment