Ajit Pawar Birthday: भल्याभल्या राजकारण्यांची 'शाळा' घेणारे अजित पवार कितवी शिकले माहितेय का?

https://ift.tt/YlxvINX Birthday Ajit Pawar: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. तात्काळ निर्णय घेणारा, स्पष्टवक्तेपणा असणारा, ग्रामीण भागातील समस्यांची चांगली जाण असलेला तसेच तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. देवळाली येथे प्राथमिक शिक्षण घेण्यापासून ते मुंबईत शिक्षण पूर्ण करेपर्यंतचा त्यांच्या शैक्षणिक प्रवास आणि पुढील प्रवास जाणून घेऊया.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xhOv4gn

Post a Comment

Previous Post Next Post