https://ift.tt/S5LQ3Xl Recruitment:औरंगाबाद महापालिकेतर्फे शहरात ७१ शाळा चालवल्या जातात. त्यात ४६ शाळा मराठी तर, १७ शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत. मराठी माध्यमासाठी शिक्षकांची ३०६ पदे तर उर्दू माध्यमासाठी १४९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर इतर जिल्ह्यातील शिक्षकांना सामावून घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार ८३ शिक्षकांनी पालिकेकडे अर्ज करुन काम करण्याची तयारी दाखवली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kO3w7j4
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kO3w7j4
Post a Comment