https://ift.tt/gWV5xXk Schools: विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळामधील शिक्षक व विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणे, विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळेतील विद्याथ्र्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या ‘निपुण भारत’ योजनेच्या धर्तीवर या विभागाच्या अधिनस्त असलेल्या ९०६ आश्रमशील शिक्षक व वसतिगृह अधिक्षक यांना टप्प्याटप्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5RfBwJQ
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5RfBwJQ
Post a Comment