पतीला लॉटरी लागली तर पत्नी पळून गेली

https://ift.tt/oyCPFGt

joke

नवरा- मला लॉटरी लागली तर तू काय करशील?

बायको - अर्धे पैसे घेऊन मी कायमची माझ्या माहेरच्या निघून जाईन....

नवरा- 100 रुपये मिळाले आहेत, हे 50 घे आणि निघ..



from मनोरंजन https://ift.tt/pS05DqE

Post a Comment

Previous Post Next Post