मराठी जोक - त्याचे श्रेय मी माझ्या आई बाबांना

https://ift.tt/3cXZfjd

joke

शिक्षक : चिंटू तूला 10 वीत 94% मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय ?

चिंटू : त्याचे श्रेय मी माझ्या आई बाबांना देतो, 

कारण आई बाबा सतत मोबाईलवर असल्यामुळे

घरात भांडणे होत नव्हती आणि

 त्यामुळे मी शांतपणे अभ्यास करु शकलो.

 



from मनोरंजन https://ift.tt/2JLoVYn

Post a Comment

Previous Post Next Post