https://ift.tt/VLm3FrU
from मनोरंजन https://ift.tt/0eywGul

जेवण झाल्यावर नवरा उठला
आणि त्याने स्वतःचे ताट धुवून आणले.
बायको नवर्याकडे रागाने पाहत म्हणाली...
आपली लायकी दाखवूनच दिली..
आपण आपल्या घरी नाही आहोत.
बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आलो आहोत...
from मनोरंजन https://ift.tt/0eywGul
Post a Comment