विद्यार्थ्यांना शिकवायचे की हिशेब तपासायचे? शिक्षकांचा संतप्त सवाल

https://ift.tt/cEMyxHY Nutrition Audits: शालेय पोषण आहाराचे २०१५-१६ आणि २०१९-२० या कालावधीतील त्रयस्थ लेखा परीक्षण करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर पाटील यांनी घेतला. मात्र, या निर्णयामुळे शालेय पोषण आहाराची गाडी रूळावर येण्याऐवजी, क्लिष्ट कारकुनी कामाचा बोजा शिक्षकांवर पडला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RKu07M5

Post a Comment

Previous Post Next Post