https://ift.tt/97EAseC Education:एकीकडे पालिका प्रवेश वाढल्याचा दावा करते, तर दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेच्या शाळा सीबीएसई, आयसीएसई मंडळाशी संलग्न होत असताना त्याला होणारा विरोध तसेच मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे शिक्षकांना नोकरी नाकारणे हे प्रकार सुरू असतानाच मराठी माध्यमात २० टक्के पदे रिक्त ठेवण्याचा निर्णय पालिका शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे पालिकेला मराठी शाळा बंद करायच्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/K9ly3dS
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/K9ly3dS
Post a Comment