https://ift.tt/kPRKLU1 Survey: ४८ टक्के कंपन्यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात कार्यालयातून कामकाज सुरू करण्याचा विचार केला आहे, तर ४० टक्के कंपन्या ‘हायब्रीड मॉडेल’चा अवलंब करीत आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात नवीन रोजगार संधींना उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-मे २०२२) देशात अनेक रोजगार बाजारपेठांनी मोठी उसळी घेतली आहे, असे सकारात्मक चित्रही या अहवालात दिसते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/S0kKGlV
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/S0kKGlV
Post a Comment